Browsing Category

मुंबई

डब्ल्यूपीएल २०२४ रोमहर्षक सामन्यात मुंबईने दिल्लीचा केला पराभव

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात…

भारतासाठी आकाशदीपने गाजवलं पहिलं सत्र आणि इंग्लंडसाठी रूटने ठोकलं ३१ वे शतक

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडने सात गडी गमावून…

भारताने राजकोटमध्ये रचला इतिहास, कसोटीतील सर्वात मोठा विजय नोंदवत मालिकेत घेतली २-१ अशी आघाडी

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ४३४ धावांनी जिंकला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी…

भारताची सामन्यावर पकड, गोलंदाजांनंतर यशस्वी-गिलने दिली मोठी आघाडी

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर भारतीय…

“भिडे वाडा बोलला” राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : पुण्यातील भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान, स्त्री मुक्ती चळवळीचा जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे.…

“संस्कृती महाराष्ट्राची” अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : "चिंतामणी कलामंच, मुंबई" तर्फे दिनांक १८ आणि १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी "संस्कृती महाराष्ट्राची" ह्या शीर्षका अंतर्गत विविध…

पाकिस्तानला हरवून तब्बल सहा वर्षानंतर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत, ११ फेब्रुवारीला भारतासोबत विजेतेपदाचा…

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे. भारतीय संघाने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. बेनोनी येथे…

मराठा आरक्षण : एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट, महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

गुरुदत्त वाकदेकर नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे तापमान वाढले होते. पण…

रोहित-रिंकूच्या झंझावातानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सुपर ओव्हरनंतर भारताचा रोमहर्षक ऐतिहासिक…

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसर्‍या टी-२० सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने…

आमदारांची अपात्रता याचिका फेटाळली ; शिंदे गट हीच खरी शिवसेना

गुरुदत्त वाकदेकर मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या…