मेळगावच्या सरपंचपदी भारतबाई महिपाळे
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील मेळगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. भारतबाई अशोक महिपाळे यांची शुक्रवारी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.…
अनाधिकृत स्टोन क्रेशरवर तहसीलदारांनी केली कारवाई
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील रुई(बु.) येथे मागील १०-१२ वर्षांपासून कुठलीही आणि कुणाचीही परवानगी नसताना अनाधिकृतपणे स्टोन क्रेशर सुरु होते.…
खा.प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर श्रावण भिलवंडे सर्थकाकडून नरसीत जल्लोष
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नांदेड लोकसभेची पुनश्च उमेदवारी जाहीर होताच नरसी (ता.नायगांव ) येथील मुख्य चौकामध्ये श्रावण…
अज्ञात चोरट्यांनी नरसीत बंद घर फोडून सात लाखाची रक्कम लांबविली
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : घरात कोणीच नसल्याची संधी साधून नरसी येथील जुन्या गावात मुख्य रस्त्यावर असलेल्या एका घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून…
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक धक्का : कवळे गुरूजींचा आज भाजपामध्ये प्रवेश
अंकुशकुमार देगावकर
उमरी : नांदेड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते शंकरराव चव्हाण, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी बुधवारी…
पत्रकार गौतम कांबळे गळेगावकर यांचे निधन
New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- येथील झुंझार पत्रकार टाईम्स नाऊ या वृतवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कांबळे यांचे आज दि. 12 मार्च रोजी दुपारी…
महिला दुग्ध व्यवसायातुनही धवलक्रांती घडवू शकतात : कृषिकन्या मा.श्रध्दाताई धवन
प्रल्हाद हिवराळे
उमरी : मुलगी नको मुलगा वंशाचा दिवा असावा अशी भावना प्रत्येक आईवडिलांच्या मनात असते तरी या आधुनिक काळात महिला ही पुरूषाच्या खांद्याला…
शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरूजी यांच्या माध्यमातून शेतकरी राजाना व बेरोजगार तरुणाला मिळते आर्थिक…
प्रल्हाद हिवराळे
उमरी :- शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या कर्तृत्वातून शेतकऱ्यांना व नाव तरुण वर्गांना व्यवसायाच्या माध्यमातून एक प्रकारची आर्थिक संजीवनी…
सुसंस्कृत समाज जिवंत ठेवण्यासाठी निसर्ग आणि माणूस समजून घेण्याची गरज : मनोज बोरगावकर
अंकुशकुमार देगावकर
बिलोली : अलीकडच्या काळात माणसा माणसातील संवाद दुरावला आहे त्यामुळे माणसांच्या मनात मोठ्या प्रमाणात दरी निर्माण होत आहे. जाती, धर्म…
यशवंत मोरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
मोरे मनोहर
किनाळा :- संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था टाकळी(बु) ता.नायगाव (खै) या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श पत्रकार संकल्प पुरस्कार…