ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कुंडलवाडी सोसायटीची उद्या १६ सप्टेंबर रोजी ६९ वी वार्षिक सभा ◆ सभासदांनी उपस्थित राहण्याचे सोसायटी तर्फे आवाहन

कुंडलवाडी :- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात चेअरमन सुनील बेजगमवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असुन या सभेत विषयावर चर्चा होणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेस सोसायटीच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सोसायटीचे मँनेजर राम रत्नागिरे यांनी केले आहे.



