गावाकडच्या बातम्या
3 hours ago
शेतकऱ्यांना 24 तास थ्रिफेस वीज मिळाली पाहिजे यासाठी २८ रोजी राज्य महामार्गावर ; आदमपूर फाटा येथे रास्तारोको आंदोलन
मोरे मनोहर किनाळा :- निसर्गाच्या अपुऱ्या पावसामुळे देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून…
ताज्या बातम्या
4 hours ago
दिवाळी प्रवासात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स विरुद्ध तक्रार करा
नांदेड : दिवाळी सण व सुट्यांच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्स बसमधून…
ताज्या बातम्या
2 days ago
सक्तीच्या कर्जवसुलीला चाप-पालकमंत्री अतुल सावे यांचे कठोर निर्देश
नांदेड : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होत असल्याच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने गंभीर…
ताज्या बातम्या
2 days ago
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; १,५२८ किलो संशयित भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
नांदेड : अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नांदेड परिमंडळ-२ पथकाने…
ताज्या बातम्या
2 days ago
धर्माबाद येथे १ लाख ८५ हजार रुपयांचा संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त
नांदेड : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, नांदेड-२च्या पथकाने दि.…
ताज्या बातम्या
2 days ago
सोयाबीन खरेदीतील २ किलो कट्टीच्या प्रश्नावर बालाजी बच्चेवार आक्रमक
अंकुशकुमार देगावकर नायगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीत योग्य…
ताज्या बातम्या
2 days ago
सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत ‘JAYBHIM GEN-Z’ संवाद
नांदेड : नव्या पिढीशी संवाद साधण्यासाठी सुजातदादा आंबेडकर नांदेड येथे येत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या…
गावाकडच्या बातम्या
2 days ago
आदमपूरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; रामतीर्थचे एपीआय विक्रम हराळे व बिट जमादार सूर्यवंशी यांच्या बदलीची मागणी
प्रभाकर लखपत्रेवार नायगाव : आदमपूर आणि परिसरात कथित अवैध धंद्यांना आळा घालण्यात रामतीर्थ पोलिसांना अपयश…
ताज्या बातम्या
3 days ago
संजीवनी संस्थेतर्फे मातीचे किल्ले बांधण्याची स्पर्धा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था, अंधेरी, मुंबई यांच्या वतीने ‘दीपावली मातीचे किल्ले…
ताज्या बातम्या
5 days ago
बिलोलीच्या जन्म-मृत्यू नोंदी अडकल्या ऑनलाइन प्रक्रियेत; आरोग्य विभागाकडे धाव
New Bharat Times नेटवर्क बिलोली : बिलोली नगरपरिषद हद्दीतील जन्म-मृत्यू नोंदींची ऑनलाइन प्रक्रिया रखडल्याने नागरिकांना…
























