गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

शकुंतला राजेंद्र संगेवार यांच निधन

कुंटूर :- कै.श्रीमती स्वातंत्र्य सेनानी शकुंतला राजेंद्र संगेवार वय वर्ष 75 दिनांक 29 ऑगस्ट 2025 शुक्रवारी चार वाजून पन्नास मिनिटांनी बोधडी येथे निधन झाले. व त्यांच्या पश्चात तीन मुलं सुना नातवंड पणतू असा मोठा परिवार आहे.

कै.स्वातंत्र्य सेनानी शकुंतला राजेंद्र संगेवार यांचावर अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी कुंटूर तालुका नायगाव येथे 30 ऑगस्ट 2025 सकाळी 11 वाजता कुंटूर येथे होणार आहे सेवानिवृत्त शिक्षक शंकर राजेंद्र संगेवार व्यापारी सुधाकर राजेंद्र संगेवार आरोग्य कर्मचारी पद्माकर राजेंद्र संगेवार यांच्यातील मातोश्री होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker