ताज्या बातम्यानांदेडनायगांव

बालाजी राठोड यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपाविभागात स्थापत्य अभियंता सहायक या पदावर कार्यरत असलेले बालाजी राठोड यांनी सेवेत केलेल्या कामामुळे यंदा त्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सदरचा पुरस्कार देण्यात आला असून. मुख्य अभियंता पांढरे, अधिक्षक अभियंता प्रशांत कोरे, कार्यकारी अभियंता आर.एल. गळधर अदींच्या उपस्थितीत काल (ता.२८) रोजी बालाजी राठोड ( स्थापत्य अभियंता सहायक ) सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगांव यांना प्रदान करून गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker