ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

सौ.स्नेहलताताई खतगावकर यांचे निधन…

नांदेड :- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी सौ.स्नेहलताताई भास्करराव पाटील खतगावकर यांचे आज (शुक्रवार) दुपारी- दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सौ.स्नेहलता खतगावकर ह्या माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्या थोरल्या भगिणी होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker