गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

कै.हरणाबाई कल्याण यांचे निधन

नायगाव :- येथील ज्येष्ठ वयोवृद्ध महिला कै. हरणाबाई नागोराव पाटील कल्याण ( मुकदम) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शहरातील कल्याण स्मशानभूमी नायगाव येथे मंगळवार दि. ३० डिसेंबर दुपारी ०३:०० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातू पणतू असा मोठा परिवार असून त्या सुरेश पाटील कल्याण व सुभाष पाटील कल्याण यांच्या मातोश्री तर नायगावच्या माजी नगराध्यक्षा मीनाताई कल्याण यांच्या सासू होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker