माहुर
-
वाई बाजार ‘मनरेगा’ अपहार प्रकरणात न्यायालयात तक्रार ; राजकीय दबावामुळे लागले होते कारवाईला ‘ब्रेक’!
New Bharat Times नेटवर्क माहूर : तालुक्यातील वाई बाजार येथील मनरेगा अपहार प्रकरणात जिल्हा परिषदेने दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फी,ग्रामसेवकांचे निलंबन आणि…
Read More » -
माहूर–किनवट महामार्गावर भीषण अपघात ; दुचाकीस्वार जागीच ठार, कार चालक गंभीर
New Bharat Times नेटवर्क माहूर : किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाट्याजवळ महिंद्रा इको चारचाकी वाहन व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या…
Read More » -
राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार येथे अपघात ; मोटरसायकलची ट्रकला मागून धडक दोन जागेवर ठार एक गंभीर
New Bharat Times नेटवर्क माहूर : तालुक्यातील धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार येथील वाघाई टेकडी जवळ रस्त्यावर उभा…
Read More » -
माहूरचा दारुडा शिक्षक निलंबित : जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आदेश
New Bharat Times नेटवर्क माहूर : तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अनंत रामचरण वर्मा यांचा दारुच्या नशेत…
Read More » -
माहूर दुहेरी हत्याकांडातील दोन आरोपी जेरबंद : पोलीसांच्या जलदगती कारवाईचे कौतुक
New Bharat Times नेटवर्क माहूर : तालुक्यातील पाचोंदा येथे काल दि. 20 रोजी शेतात कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा…
Read More » -
माहूर गडावरील प्रस्तावित प्रकल्पांची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी
New Bharat Times नेटवर्क माहूर : महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे.…
Read More » -
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
माहूर : नांदेड महसूल विभागातील जिल्हाभरात विविध पदांवर काम करणारे अधिकारी,कर्मचाऱ्यांचा महसूल दिनाचे औचित्य साधून ‘उत्कृष्ट कर्मचारी’ हा पुरस्कार देऊन…
Read More »