धनंज, भोपाळा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा माजी खा. खतगावकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश
शेषेराव कंधारे
नायगाव :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वात नायगाव तालुक्यातील धनज, भोपाळा व टेंभुर्णी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी नुकतेच राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राजकारणातील मुरब्बी व राजकीय चाणक्य म्हणुन ज्यांच्याकडे पाहिले जाते असे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा कार्यक्रम सुरु केला असून नुकतेच माजी खा भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वात नायगाव तालुक्यातील व्यंकटराव पाटील सुर्यवंशी, संजय चंपतराव हंबर्डे, शरद गणपतराव हंबर्डे, दतात्र्य रावसाहेब सुर्यवंशी.
माधव गंगाधर सुर्यवंशी, लोकलेश्वर धोंडीबा सुर्यवंशी, रमेश नामदेव सुर्यवंशी, गोविंद परसराम जाधव, रामकिशन सदाशिव सुर्यवंशी, हनुमत सिताराम सुर्यवंशी, तानाजी परसराम पाटील, आत्माराम नानाजी जाधव, गोपीनाथ बालाजी हंबर्डे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, बालाजी बाबाराव सुर्यवंशी, सुरेश धनश्याम सुर्यवंशी, संभाजी ज्ञानोबा सुर्यवंशी, वामन तुकाराम पाटील, लोकलेश्वर सुर्यवंशी, अंकुश बाबाराव हंबर्डे, संजय शंकर हंबर्डे, बालाजी कोंडीबा सुर्यवंशी, बालाजी बळवंत जाधव, ज्ञानेश्वर रावजी सुर्यवंशी, आनंदा जकोजी हंबर्डे, लोकडेश्वर शिंदे आदि उपस्थित होते.
भोपाळ्याचे सरपंच प्रतिनिधी देवीदास राठोड, उपसरपंच दिगांबर बनसोडे, नामदेव निवृत्ती बनसोडे, राजेंद्र मारुती तळणे, पिराजी बनसोडे बनसोडे, संभाजी कामाजी शेषेराव पिराजी बनसोडे, व्यंकटी यासह धनज,भोपाळा, टेंभुर्णी येथील असंख्य कार्यकत्यांनी काॅग्रेस मध्ये जाहिर प्रवेश केला आहे.