नांदेड
-
नांदेड-हैदराबाद महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात ; देगावचे दोन युवक गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक!
प्रभाकर लखपत्रेवार नायगाव:- नांदेड हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर 26 मे रोजी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली असून खाजगी ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकलच्या…
Read More » -
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण निश्चितीचा नवा आदेश जारी; ५० टक्के मर्यादेचे कठोर पालन, ओबीसी जागांसाठी ‘चक्रानुक्रम’ पद्धत अनिवार्य!
New Bharat Times नेटवर्क नांदेड:- राज्य निवडणूक आयोगाने आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती आणि आरक्षण चक्रानुक्रमे (Rotation)…
Read More » -
कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट कामांवर शेतकऱ्यांचा संताप ; १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
प्रभाकर लखपत्रेवार नामगाव : कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट व अपुऱ्या कामांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, संबंधित…
Read More » -
वाळू चोरांना कायद्याचे भय नाही आणि अधिकाऱ्यांना कर्तव्याचे भान नाही ; बिलोलीत ‘अंधेर नगरी चौपट राजा’!
प्रकाश महिपाळे नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे बोळेगाव आणि गंजगाव येथील नदीपात्रातून सध्या जेसीबी आणि हायवा गाड्यांच्या साहाय्याने रात्रं-दिवस बेकायदेशीर…
Read More » -
पेरणीच्या तोंडावर डिझेल, गॅस टंचाई ; नायगावात शेतकरी भूमिपुत्र आक्रमक, तहसीलदारांना निवेदन
प्रकाश महिपाळे नायगाव :- सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू असून पेरणी तोंडावर आली आहे. अशा ऐन गर्दीच्या वेळीच…
Read More » -
बंद पडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना तातडीने निधी द्या : वसंत सुगावे यांची पाणीपुरवठा मंत्र्याकडे मागणी
प्रभाकर लखपत्रेवार नायगाव : नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठ्याची कामे निधीअभावी गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे गावागावातील…
Read More » -
नांदेडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ प्रदान!
New Bharat Times नेटवर्क नाशिक / नांदेड: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, नांदेड…
Read More » -
लोहा येथील बुद्ध विहाराची पाटी व पंचशील ध्वज काढणाऱ्यांवर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी
New Bharat Times नेटवर्क नांदेड :- मौजे लोहा येथील जायकवाडी वसाहतीमधील बुद्ध विहाराची पाटी आणि पंचशील ध्वज अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे…
Read More » -
’ऑपरेशन क्रॅकडाऊन’चा केवळ गाजावाजा ; बिलोलीत महसूल, पोलीस अन् आरटीओच्या आशीर्वादाने लाल रेतीची बेधडक अवैध वाहतूक!
प्रकाश महिपाळे नांदेड :- नांदेड पोलीस प्रशासनातर्फे सध्या जिल्हाभर अवैध धंद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ राबवले जात असल्याचा मोठा गाजावाजा केला जात…
Read More » -
नांदेडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव भवरे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
New Bharat Times नेटवर्क नांदेड: नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे (कामारीकर) यांना या वर्षाचा प्रतिष्ठित…
Read More »