बिलोली
-
बिजूर येथील शिवनेरी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
मोरे मनोहर किनाळा :- सन 2026 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या शिष्यवृत्ती…
Read More » -
विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तात्काळ द्या- नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची मागणी
बिलोली :- दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी…
Read More » -
रामतीर्थ येथील रुग्णालयात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप
मोरे मनोहर किनाळा :- भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय…
Read More » -
बडूरचा ‘साहिल’ चमकला; दहावीत पटकावले ९०.४० टक्के गुण!
बिलोली | प्रतिनिधी‘यशाचा मार्ग संघर्षातूनच जातो’ हे बडूर (ता. बिलोली) येथील साहिल साहेबराव दावलेकर या विद्यार्थ्याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले…
Read More » -
कुंडलवाडी सोसायटीच्या विकासासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची चेअरमन सुनील बेजगमवार, माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
New Bharat Times नेटवर्क कुंडलवाडी :- कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वांगीण विकासाचे विकासासाठी व सोसायटीसाठी येणाऱ्या अडचणी…
Read More » -
वृक्षतोडीमुळे वन्यजीवांचा निवारा धोक्यात; बिलोलीत वनविभागाच्या सतर्कतेमुळे वानराच्या पिल्लाला जीवदान
New Bharat Times नेटवर्क बिलोली :- वाढत्या उन्हाळ्याचा तडाखा आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या…
Read More » -
बिलोलीत रेशनवर मिळतोय ‘निकृष्ट’ तांदूळ; नगरसेविका अनुपमा गायकवाड आक्रमक, आंदोलनाचा इशारा
New Bharat Times नेटवर्क बिलोली: बिलोली शहर आणि तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (रेशन) कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोरगरीब…
Read More » -
बिलोली नगरपरिषदेत कायद्याचा विसर की प्रशासकीय मनमानी? ‘स्थायी समिती’विना लोकशाहीची थट्टा विकास कामे रोखल्याने संताप
New Bharat Times नेटवर्क बिलोली :- महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या नियमांना केराची टोपली दाखवत बिलोली नगरपरिषदेचा कारभार सध्या ‘अंधेर…
Read More » -
कुंडलवाडी सोसायटी कडून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांची निवड
कुंडलवाडी :- येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची विशेष सर्वसाधारण सभा दि.१० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या मुख्य…
Read More » -
कुंडलवाडी पालिकेचा अजब कारभार: आरक्षित जागा सोडून खाजगी ले-आउटमध्ये ‘नमो उद्यान’चा घाट
कुंडलवाडी : – कुंडलवाडी शहरात विकास आराखड्यानुसार उद्यानासाठी तीन स्वतंत्र जागा आरक्षित असतानाही, नगरपरिषदेने एका खाजगी ले-आउट धारकाच्या फायद्यासाठी ‘नमो…
Read More »