नांदेड
-
बिलोलीत मंगेश कदम यांच्यावतीने होतकरू मुलीस शिलाई मशीन भेट
जयवर्धन भोसीकर बिलोली :- शिवसेना शिंदे गटाचे एस.सी एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी बिलोली शहरातील आर्थिक…
Read More » -
जनतेच्या आशीर्वादावरच बिलोली देगलूर हि विधानसभा निवडणुक लढवणार – गोंविद हनवटे
मोरे मनोहर किनाळा :- कै.शंकररावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माझे वडील ज्ञानोबा हनवटे हे काँग्रेस पक्षात सक्रिय कार्य केले त्यांच्याच पावलावर…
Read More » -
काहाळा बु येथे मासिक ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र
शेषेराव कंधारे नायगाव :- नायगाव तालुक्यातील कहाळा बु. ग्रामपंचायतीचे सरपंच शेख जावेद सत्तार शेख यांनी सरपंच पदाचा पदभार सांभाळल्यापासून मासीक…
Read More » -
शंकरनगर येथे भव्य मोटारसायकल रॅलीकाढून ; ईद मिलादुन्नबी जुलुष मोठ्या उत्साहात साजरा
मनोहर मोरे किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथे ईद मिलादुन्नबी कार्यक्रमाचे दि.29 सप्टेंबर रोजी आयोजन येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने…
Read More » -
जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
New Bharat Times नेटवर्क नांदेड :- सामाजिक,राजकीय कार्यात सदैव अग्रेसर व्यक्तिमत्व व मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार…
Read More » -
रत्नाळी व बाळापूर सज्जा अंतर्गत दोन तलाठ्यांनी वर्षभरात पकडली केवळ पाच वाहने…
सौ.मीना राजू भद्रे धर्माबाद :- धर्माबाद शहरात दररोज मुरूम वाळू वाहतूक करणारी अनेक वाहने नियमबाह्य बिनधास्त सुरू आहेत यावर नियंत्रण…
Read More » -
महाराष्ट्र नगर परिषद / नगर पंचायती व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या राज्य सल्लागार पदी सुभाष निरावार यांची निवड
कुंडलवाडी :- येथील नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक सुभाष निरावार यांची महाराष्ट्र नगर परिषद / नगर पंचायती व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या सल्लागार…
Read More » -
बालाजी राठोड यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार
अंकुशकुमार देगावकर नायगाव : नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपाविभागात स्थापत्य अभियंता सहायक या पदावर कार्यरत असलेले बालाजी राठोड यांनी सेवेत…
Read More » -
अंचोली येथे आठ जुगाऱ्यांना अटक : सात लाखाचा मुद्देमाल जप्त
अंकुशकुमार देगावकर नायगाव : मोबाइल लोकेशनवरुन विशेष पथकाने तालुक्यातील अंचोली येथे धाड मारुन आठ जुगाऱ्यांना पकडले आहे. रोख रक्कमेसह मोटारसायकल…
Read More » -
बिलोली देगलूर विधानसभेत गोविंद हणवटे यांची मतदारसंघात मतदारातुन वाढती लोकप्रियता
मोरे मनोहरकिनाळा :- बिलोली देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघात मतदार संघातील मतदारात सामान्य कुटुंबातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवा कार्यकर्ते…
Read More »