नायगांव
-
नरसी सोसायटीवर अखेर प्रशासक : प्रशासकीय अध्यक्ष म्हणून गजानन भिलवंडे यांची नियुक्ती
अंकुशकुमार देगावकर नायगाव : निवडणुकीनंतर राजकीय वाद, शहकाटशहाचे राजकारण आणि कोर्टकचेरीमुळे जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या नरसी सोसायटीवर अखेर दि. ४ जुलै…
Read More » -
वाळू माफीयांना महसूल विभागाचा पुन्हा दणका : दोन सक्शन पंपासह तराफा जप्त
अंकुशकुमार देगावकर नायगाव : माफीयांनी बोटीऐवजी तराफ्यावर सक्शनपंप ठेवून वाळूचा अवैध उपसा करण्याचा फंडा सुरु केला होता. मात्र नायगावच्या तहसीलदारांनी…
Read More » -
सरपंच आरक्षणात गाव पातळीवरील प्रस्थापित पुढाऱ्यांना संधी…
प्रकाश महिपाळे नायगाव : येथील तहसील कार्यालयात बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी सौ. क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ८० गावच्या सरपंच पदाच्या…
Read More » -
पंचायत समिती नायगाव येथे कै.वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी
शेषेराव कंधारे नायगाव :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती पंचायत समिती सभागृह नायगाव येथे आज…
Read More » -
आ.बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध : प्रहारने नायगावमध्ये पुतळा जाळला
New Bharat Times नेटवर्क नायगाव : तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदींनी सहा हजार दिले. तुझ्या बायकोला, मायच्या, बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे…
Read More » -
महसूलच्या पथकाने मुरुमाचे अवैध उत्खनन करतांना जेसीबी पकडला
अंकुशकुमार देगावकर नायगाव : तालुक्यातील गोदमगाव येथे जेसीबीच्या सहायाने मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन मंडळ अधिकारी सौ. रेखा…
Read More » -
नायगाव तालुक्यात पहील्याच दिवशी शंभर टक्के पुस्तके वाटप : विविध अधिकाऱ्यांच्या ५३ शाळांना भेटी
अंकुशकुमार देगावकर नायगाव : शिक्षण विभागाने योग्य नियोजन करुन वेळेच्या आता शाळापर्यत पाठपुस्तके पोहचविल्याने पहील्याच दिवशी शंभर टक्के पुस्तकाचे वाटप…
Read More » -
रातोळीच्या तत्कालीन सरपंच ग्रामसेवकावर नायगांव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
अंकुशकुमार देगावकर नायगाव : तालुक्यातील रातोळी येथील तत्कालीन महिला सरपंच सौ. सुमनबाई पिराजी देशमुख व वादग्रस्त ग्रामसेवक सुधाकर वडजे यांनी…
Read More » -
ट्रक व मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार ; दोघे गंभीर जखमी
मोरे मनोहर किनाळा :- चिटमोगरा तालुका बिलोली येथील आई, मुलगा आणि नातू हे शंकरनगर येथून गावाकडे मोटर सायकलवर जात असताना…
Read More » -
नायगाव येथे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास शिक्षणाधिकारी माधव सलगर यांची भेट
New Bharat Times नेटवर्क नायगाव :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड…
Read More »